Kanda Chal Anudan : मनरेगा अंतर्गत मिळणार अनुदान

Kanda Chal Anudan (मिळणार अनुदान)

  • मनरेगा अंतर्गत अकुशल मनुष्यबळासाठी 60 टक्के प्रमाणे 96 हजार 220 रुपये इतकी मजुरी तसेच साहित्यासाठी लागणारा खर्च कुशल मनुष्यबळासाठी 40 टक्केच्या मर्यादेत म्हणजे 64 हजार 147 रुपये आणि अधिक साहित्याचा खर्च असे एकूण एक लाख 60 हजार 367 रूपये इतके अनुदान मिळणार आहे.
  • उर्वरित रक्कम 2 लाख 98 हजार 363 रुपये इतका निधी लोकवाटाच्या माध्यमातून उपलब्ध होणार असून कांदाचाळीसाठी एकूण खर्च चार लाख 58 हजार 230 रुपये येणार आहे.