Block Paytm Account (असे करा यूपीआय ब्लॉक)
- त्या आप्सच्या कस्टमर केअरशी संपर्क साधावा.
- यानंतर तुम्हाला लॉस्ट फोन हा पर्याय निवडावा लागेल.
- यानंतर इंटर अ डिफरंट नंबर हा पर्याय सिलेक्ट करा.
- वरील प्रोसेस झाल्यावर डिव्हाइसमधील सर्व अँप्समध्ये लॉग आऊट हा पर्याय निवडा.
Block Paytm Account
- गुगल पे : कस्टमर सर्व्हिसशी संपर्क साधण्यासाठी 18004190157 तुम्ही हा नंबर डायल करू शकता. इथे संपर्क केल्यावर तेथील एक प्रतिनिधी तुमचे अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला मदत करेल.
- फोन पे : तर 080-68727374 आणि 022-68727374 या नंबरवर फोन करणे आवश्यक आहे.
- पेटीएम : अकाऊंट बंद करण्यासाठी तुम्ही पेटीएम पेमेंट्स बँक हेल्पलाईनवर 0120-4456-456 या नंबरवर कॉल करू शकता.