Gold price today news

Gold price today news नमस्कार मित्रांनो आज पुन्हा सोन्याचे बाजार भाव वाढले आहेत तर गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस यादरम्यान सोन्याच्या किंमतीत अनेक बदल पाहायला मिळाले. बाप्पाचे आगमान झाले आणि दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मात्र डोकेदुखी वाढली. मुंबईत सोन्याच्या दरांमध्ये तेजीच्या सत्रानंतर आता आज आठवड्याची सुरुवातीला वाढ नोंदवली गेली आहे.

 

सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत सतत अस्थिरता पाहायला मिळत असताना सणासुदीच्या तोंडावर आता सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे.Gold price today news आता व्यापार आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सराफा बाजारात सोने ७५,०००चा आकडा गाठला आहे.

अशाच नवीन माहितीसाठी येथे क्लिक करा 

सुरुवातीलाच पुन्हा एकदा मौल्यवान धातूच्या किंमतीत वाढ नोंदवली गेली आहे. सोन्याच्या वायदा व्यवहारात आज प्रचंड वाढ झाली तर चांदीचे फ्युचर्सही कमजोर सुरुवातीनंतर मजबुत व्यवहार करत आहेत. सोने-चांदीचा आजचा भाववायदे बाजारात ऐन सणासुदीच्यानिमित्ताने सोन्या आणि चांदीच्या किंमतीत मोठा बदल पाहायला मिळाला. सोन्याच्या वायद्याची किंमत घसरली असून मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा ऑक्टोबर वायदा २३० रुपयांच्या घसरणीसह ७३,२९८ रुपयांवर उघडला तर मागील बंद किंमत ही ७२,८२४ इतकी आहे.

 

सराफा बाजारात भाव वधारलेगुडरिटर्न्स वेबसाइटनुसार, सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहे. सणासुदीच्या निमित्ताने आता दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. एक किलो चांदीची किंमत १०० रुपयांनी घसरली असून ९२,००० रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय mx १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव ६८,६५० रुपये आहे. अशाप्रकारे, मुंबईत mx १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ७५,००० रुपयांवर पोहोचली आहे.

 

Leave a Comment