Get online senior citizen card नमस्कार मित्रांनो वयाचे साठ वर्षे पूर्ण करून एक सामान्य नागरिक जेष्ठ नागरिक म्हणून ओळखले जातो त्यावेळी देशातील बँका तसेच भारत सरकार वेळोवेळी सुविधा पुरवल्या जातात जर या मार्फत ज्येष्ठ नागरिकाकडे सीनियर सिटीजन कार्ड इशू केलेले असेल आणि त्यामुळे त्या कार्डवर अधिक सोयी सुविधा मिळू शकतात असे हे बहुउपयोगी सीनियर सिटीजन कार्ड काय आहे आणि ते कसे मिळवता येते तसेच ते मिळवण्यासाठी अर्ज कोठे करावा लागतो आणि कोण कोणते कागदपत्रे लागतात आणि याबाबत अनेक जणांना माहित नाही सीनियर सिटीजन कार्ड म्हणजे काय आहे अशी ही विशिष्ट माहिती आज या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत.
भारतामध्ये सीनियर सिटीजनच्या तीन वेगवेगळ्या कॅटेगिरीज आहेत पहिली कॅटेगिरी आहे सीनियर सिटीजन म्हणजे ज्या व्यक्तींचे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे थोडक्यात या व्यक्तींचे वय 60 वर्ष आणि 80 वर्ष या दरम्यान आहे त्यांना सीनियर सिटीजन म्हणून ओळखले जाते किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना सुपर सीनियर सिटीजन म्हणून ओळखले जाते.
Get online senior citizen card
आणि तिसरी कॅटेगरी जी अलीकडेच इंट्रोड्युस करण्यात आली आहे त्याला स्पेसिफाइड सीनियर सिटीजन म्हटले जाते या कार्डसाठी किंवा प्रमाणपत्रासाठी तुम्ही कुठे काम करत होतात किंवा कुठे काम करत आहात तुमचेsenior citizen card रिटायरमेंट झालेली आहे किंवा नाही तुमचा इन्कम स्केल काय होता.या आणि यासारख्या अनेक बाबींचा विचार न करता फक्त तुमच्या वयाच्या आधारे तुम्हाला सीनियर सिटीजन कार्ड केले जाते.
या कार्डसाठी फक्त भारतीय रहिवासी असणारे जेष्ठ नागरिकच पात्र आहेत याचा अर्थ जर व्यक्ती येणारआय आहे असेल तर त्यांना या सुविधेचा लाभ मिळत नाही मित्रांनो सीनियर सिटीजन कार्ड हे दोन प्रकारे बनवता येते. एक नॅशनल लेवल आणि दुसरे स्टेट लेवल नॅशनल लेवलचे सीनियर सिटीजन कार्ड केंद्र शासनामार्फत म्हणजे थोडक्यात भारत सरकार मार्फत इशू केले जाते.
स्टेट लेवल ची कार्ड प्रत्येक राज्याच्या राज्य सरकारकडून इश्यू केले जाते.प्रत्येक व्यक्तीसाठी काही वेगवेगळ्या योजना राबविले जातात आणि जेष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या पेन्शन योजना हे अवेलेबल असतात तर या सर्व सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी जेष्ठ नागरिकांकडे सीनियर सिटीजन कार्ड असले तर त्याचा फायदा त्यांना घेता येतो नागरिकांना मिळणाऱ्या लाभांमध्ये बँकेमध्ये मुदत ठेवीवर दिले जाणारे अतिरिक्त व्याज इन्कम टॅक्स अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा आणि पोस्टमार्फत मिळणाऱ्या सुविधा यांचा समावेश असतो.
सर्वात मोठा आणि पहिला लाभ म्हणजे सीनियर सिटीजनला हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या डिस्काउंट सरकारी रुग्णालयांमध्ये डिस्काउंट मिळतोच परंतु जर सीनियर सिटीजन कार्ड जे सरकार मार्फत इशू केलेल्या असेल ते जर त्यांच्याकडे असेल त्यांना प्रायव्हेट किंवा सेमी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा डिस्काउंट चा लाभ मिळू शकतो.
दुसरा महत्त्वाचा लाभ म्हणजे बँकेकडून दिली जाणारी डोर स्टेप सर्विस म्हणजे घरपोच सेवा जर तुम्हाला चेक टाकायचा असेल बँकेतून पैसे काढायचे असतील किंवा बँकेत तर बँकेतील कर्मचारी त्या सर्व सेवा तुम्हाला घरपोच पुरवतील .
तिसरा लाभ मिळतो प्रॉपर्टी टॅक्स आणि प्रोफेशनल टॅक्स यामध्ये मित्रांनो प्रॉपर्टी टॅक्स किंवा प्रोफेशनल टॅक्स यामध्ये भारत सरकार हँडल करत नाही हे सर्व मुद्दे राज्य सरकार पातळीवर हँडल केले जातात थोडक्यात हे दोन्हीही टॅक्सेस स्टेट गव्हर्मेंट कलेक्ट करते जर तुमच्याकडे स्टेट लेव्हलचे सीनियर सिटीजन कार्ड असेल आणि काही राज्यांमध्ये जर नॅशनल लेव्हलचे सीनियर सिटीजन कार्ड देखील मान्य असेल तर तुम्हाला प्रोफेशनल टॅक्स आणि प्रॉपर्टी टॅक्स यामध्ये सूट देखील मिळवता येऊ शकते.
चौथा लाभ आहे बीएसएनएल आणि एम टी एन एल या कंपन्यांच्या सेवांमध्ये मिळणारे सवलत त्यांच्या आणि त्यामध्ये मिळणारी 25% सवलत त्यांच्या सेवांमध्ये दिली जातेसेवन,त्याचप्रमाणे कुठल्याही कोर्टात जसे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट किंवा इतर कोणत्याही राज्यातील कोर्टामध्ये जर तुमच्याकडे सीनियर सिटीजन कार्ड असेल आणि तुमची एखादी केस चालू असेल तर प्रायो रिटी हेरिंग तुम्हाला मिळते म्हणजे तुमचे केस ला प्राधान्यक्रम दिला जाऊ शकतो.
तसेच पाचवा लाभ मिळतो प्रवास भाड्यातील सवलत जर तुमच्याकडे सीनियर सिटीजन कार्ड असेल भारतातील डोमेस्टिक प्रवासासाठी म्हणजे भारतातल्या भारतात प्रवास करण्यासाठी विमानाच्या तिकिटावर विमानाच्या बेस्ट फेअर वर तुम्हाला आठ ते 25 टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते.
Get online senior citizen card मित्रांनो प्रत्येक विमा कंपनीचे नियम हे वेगवेगळ्या असतात त्यांच्याद्वारे दिल्या जाणाऱ्या डिस्काउंट हा सुद्धा वेगवेगळ्या असू शकतो त्यामुळे यावेळी तुम्ही तिकिटाची बुकिंग करा त्यावेळी तुम्हाला ही माहिती जाणून घेणे आवश्यक असेल आता या सर्व माहिती नंतर दोन महत्त्वपूर्ण सूचना तर या योजनांची प्रत्येक ठिकाणी अंमलबजावणी होत असेलच असे नाही, तसेच सेवांची माहिती दिली त्या सेवांसाठी तुमच्याकडे सीनियर सिटीजन कार्ड असणे गरजेचे नाही.
हेही वाचा 👇👇👇👇👇
या रेशन कार्ड धारकासाठी चार मोठे निर्णय पहा येथे क्लिक करून
त्या सेवा तुम्हाला बिना कार्डचा देखील घेता येतात आता हे कार्ड बनवायचे कसे यासाठी कोणत्या पद्धतीने अर्ज करावा लागतो तर मित्रांनो सीनियर सिटीजन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करता येतो तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुमच्या नजीकच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागतो त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतात आणि फॉर्म तिथे जमा करावा लागतो धन्यवाद.