Gas Cylinder Subsidy Scheme : प्रतिसिलिंडर 200 रु. सब्सिडीची रक्कम पंतप्रधान उज्वला गॅस योजनेच्या जवळपास 9 कोटी 60 लाख लाभार्थी महिलांना पुढील बारा महिन्यासाठी 12 सिलिंडरसाठी दिली जाणार आहे. या संदर्भातील निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
