Free Books (या शाळांनाही मिळणार पुस्तके)
- जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांसह अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तके मिळतात. मात्र, राज्य सरकारचा अभ्यासक्रम नसलेल्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके मिळत नाहीत. त्यांना विकत घ्यावी लागतात
Free Books
पालकांची महागाईची चिंता मिटली
- मोफत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याने पालकांना महागाईची झळ बसणार नाही. महागाईने पिचलेल्या पालकांना यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.