Farmers Accidental Insurance Scheme (किती मदत मिळते ?)
- शेती करताना अपघातामुळे मृत्यू ओढावल्यास, तसेच अपघातामुळे दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात किवा दोन्ही पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये मिळतात.
- एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये अनुदान दिले जाते.
Farmers Accidental Insurance Scheme
हे वाचा : ‘सततचा पाऊस’ आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित.
कोणती कागदपत्रे लागतात ?
- क्लेम फॉर्म भाग 1 व सहपत्र.
- क्लेम फॉर्म भाग – 2 (अ) व (ब).
- क्लेम फॉर्म भाग 3.
- सातबारा उतारा, 6 क [वारस नोंद उतारा), 6- ड (फेरफार उतारा).
- वयाचा पुरावा (स्वयंसाक्षांकित प्रत).
- बँक पासबुक (झेरॉक्स प्रत).
- शिधापत्रिका (स्वयंसाक्षांकित प्रत).
- मृत्यू दाखला.
- अपंगत्व दाखला (स्वयंसाक्षांकित प्रत).
- अपंगत्वाच्या टक्केवारीचे प्रमाणपत्र व फोटो.
- प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) .(स्वयंसाक्षांकित प्रत).
- घटनास्थळ पंचनामा (स्वयंसाक्षांकित प्रत).
- पोलिस पाटील माहिती अहवाल (एफआयआर नसल्यास).
- शवविच्छेदन अहवाल.
- व्हिसेरा अहवाल (आवश्यक असल्यास).
- वाहन परवाना (आवश्यक असल्यास).
- नावात / आडनावात बदल असल्यास .प्रतिज्ञापत्र.