E Shram Card Registration : ई श्रम कार्डसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे ?

E Shram Card Registration : नोंदणी कोणाला करता येते ?

असंघटित क्षेत्रातील कामगार ज्याला भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, न्यू पेन्शन स्कीम आदी सामाजिक सुरक्षा योजना लागू नाहीत आणि जी व्यक्ती आयकर भरत नाही, अशी व्यक्ती आधार कार्डच्या माध्यमातून या पोर्टलवर स्वतःची नोंद करू शकते.

E Shram Card Registration

  • ई श्रम पोर्टलवर जा :- https://www.eshram.gov.in/
  • यानंतर होमपेजवर, ई श्रमवर नोंदणी कराच्या लिंकवर क्लिक करा.
  • सेल्फ रजिस्ट्रेशनवर यूजरला आपला आधार लिंक मोबाइल नंबर टाकावा लागेल. नंतर Captcha टाका.
  • मोबाइल नंबर ओटीपी सेंड करा. आलेला ओटीपी टाका.
  • नंतर नोंदणी प्रकिया पूर्ण करण्यासाठी बँक खात्याच्या डिटेल नोंदवा आणि पुढील प्रक्रियेचे पालन करा.
  • eshram.gov.in वर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही जवळच्या सीएससीवर जाऊ शकता आणि बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेच्या माध्यमातून नोंदणी करू शकता.

1 thought on “E Shram Card Registration : ई श्रम कार्डसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे ?”

Leave a Comment