E Mudra loan online apply (कोणाला मिळणारं कर्ज)
तीन घटकांत कर्जवाटप
- तरुण कर्ज : या योजनेत 5063 कर्जदारांना 378.28 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
- किशोर कर्ज : या योजनेत 78268 कर्जदारांना 709.36 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
- शिशू कर्ज : 243679 कर्जदारांना 826.13 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.