Divyang Loan Apply (अर्ज कसा व कुठे करावा ?)
- इच्छुक व पात्र अपंग लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळात विहित नमुन्यातील अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करू शकतात.
अर्जाचा PDF नमुना :– येथे क्लिक करा
Divyang Loan Apply
योजनेच्या प्रमुख अटी व शर्ती
- लाभार्थी किमान 40 टक्के अपंग असावा.
- लाभार्थी किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- लाभार्थ्याचे वय 18 ते 60 वर्ष यादरम्यान असावे.
- लाभार्थी कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
- लाभार्थ्यांनी जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायामधील मूलभूत ज्ञान व अनुभव असणे आवश्यक आहे.
- कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ज्याप्रमाणे ठरवेल त्याप्रमाणे असतील.