शासनाची प्रत्यक्ष मदत
पीक विमा आणि मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस
या यादीत नाव असेल तर मिळणार बारा हजार रुपये पहा येथे क्लिक करून
शेतकऱ्यांना मिळणार तातडीची दिलासा
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला तातडीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच, पात्र शेतकऱ्यांची यादी देखील प्रकाशित करण्यात आली आहे.
जुलै-ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेतला आहे.
10 एप्रिल 2023 रोजी शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला, ज्यानुसार बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 25 हजार रुपये पीक विमा जमा करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त, मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिके व इतर फळ पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाकडून 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपये एवढा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांची यादी देखील प्रकाशित करण्यात आली आहे.