Cotton Crop Loan

Cotton Crop Loan (कोणत्या फळ पिकांसाठी किती ?)

मध्यवर्ती बँकेकडून फळ पिकांसाठी पीक कर्ज दर निश्चित केले आहेत. त्यामध्ये केळी पिकाला हेक्टरी १ लाख १५ हजार रुपये, पपई ८४ हजार रुपये (हेक्टरी), द्राक्ष ३ लाख ६९ हजार ६०० रुपये (हेक्टरी), डाळींब १ लाख ४५ हजार २०० रुपये (हेक्टरी), सीताफळ ५८ हजार ६०० रुपये (हेक्टरी), संत्रा ८० हजार ३०० रुपये (हेक्टरी), मोसंबी ८० हजार ३०० रुपये (हेक्टरी) असे दर आहेत.

Cotton Crop Loan

यंदा १२७५ कोटींचे उद्दिष्ट
  • खरीप 2023-24 साठी जिल्ह्यातील 1 लाख 57 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 274 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती असून. त्यामध्ये वाढ होण्याचीशक्यता आहे.
  • दुसरीकडे कर्ज वाटप करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. उद्दिष्टानुसार कर्ज वाटप करण्याच्या सूचना सहकार विभागाकडून देण्यात आल्या आहेत.