Cooperative Bank Loans

Cooperative Bank Loans (50 कोटींहून अधिक रकमेसाठी काय करावे? )

  • 50 कोटींच्या पुढे तडजोडीची रक्कम असल्यास अशा प्रकरणास सहकाय आयुक्त किया निबंधक सहकार यांची संमती घ्यावी लागेल. मल्टीस्टेट सहकारी बँका वगळून सर्व नागरी सहकारी बँकाना सदर योजना लागू असेल. या योजनेत बदल करण्याचा अधिकार बँकांना असणार नाही, असेही नमूद केले आहे.

Cooperative Bank Loans

आदेशच अंतिम

रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला डावलून दिलेली कर्जे किंवा बुडीत कर्ज खाती तसेच थकविलेली कर्जे या योजनेस पात्र असणार नाहीत, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.