Cooking Oil Price (कोणत्या तेलाचा काय भाव)
तेल | भाव |
करडई | 320 |
शेंगदाणा | 190 |
सूर्यफूल | 120 |
सोयाबीन | 110 |
तीळ | 290 |
पाम | 104 |
Cooking Oil Price
उन्हाळ्यात तेल खा कमी
- उन्हाळ्याच्या दिवसात तेलाचे प्रमाण कमी ठेवणे आरोग्यासाठी लाभदायक असते. तेल कोणतेही वापरा, मात्र त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवावे,