Cooking Oil Price Today : तेल झाले स्वस्त, पण उन्हाळ्यात खा जपून.

Cooking Oil Price Today : आयात शुल्क कमी होणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या मालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन व सध्या मागणी कमी असल्याने खाद्य तेलाचे भाव कमी झाले आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी उन्हाळ्यात तेलाचे प्रमाण कमी ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. शेंगदाणा, तीळ, करडई तेल स्थिर आहे.

हे वाचा : तुमच्या मुलाची शाळा बोगस तर नाही ना ? या कागदपत्रांची करा विचारणा

तेलाचे भाव साधारण 10 ते 20 रुपयांची कमी झाले आहे. 120 रुपयांवर असलेले सोयाबीन तेल 110 रुपये प्रति किलोवर आले आहे. पामतेल 113 रुपयांवरून 104 रुपयांवर आले आहे. शेंगदाणा तेल 190 रुपयांवर आहे.

Cooking Oil Price Today

👇 👇 👇

कोणत्या तेलाचा काय भाव
इथे क्लिक करून पहा

तेल झाले स्वस्त

  • सध्या सणवार नसल्याने मागणी कमी असण्यासह आयात शुल्क कमी होणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या मालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन असल्याने तेलाचे भाव कमी झाले

Leave a Comment