CGTMSE Application Form (कागदपत्रे काय लागतात ?)
- उद्योगाची परवानगी
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- जीएसटी नोंदणी
- आयकर परतावा
- बँक अधिकाऱ्यांनी सांगितलेली इतर कागदपत्रे यासाठी द्यावी लागतात.
- केंद्र सरकारच्या वेबसाइटवरही याबद्दलची माहिती उपलब्ध आहे.
CGTMSE Application Form
वार्षिक आकारणी कमी
- केंद्र सरकारच्या या योजनेत पूर्वी 2.5 ते 3.5 टक्के शुल्क लागत होते. आता ते शुल्क कमी करण्यात आले आहे. शुल्क कमी असल्यामुळे उद्योजकांना मोठी मदत होणार आहे.
केंद्र सरकारची नव्या आणि होतकरू उद्योजकांसाठी ही फायदेशीर योजना आहे. पूर्वी 2 कोटीपर्यंतचे कर्ज विनातारण कर्ज मिळायचे. आता 5 कोटींपर्यंतचे कर्ज मिळत आहे. जिल्ह्यात यापूर्वी अनेक उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आम्ही बँकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ द्यावा यासाठी प्रवृत्त करीत असतो.