Business Loan By Government

Business Loan By Government (२० लाख ते १ कोटीपर्यंत अनुदान)

  • भांडवली गुंतवणुकीच्या 15 ते 35 टक्के दराने 20 लाख ते 1 कोटीपर्यंत भांडवली अनुदान दिले जाते. जिल्ह्यात मात्र 50 लाख रुपयांचे अनुदान (Business Subsidy) मिळते. उत्पादन सुरु झाल्यापासून पाच समान वार्षिक हप्त्यांमध्ये त्याचे वितरण केले जाते.
अर्ज कसा कराल ?
  • महिला उद्योजकांसाठी विशेष धोरण अंतर्गत उद्योग उभारण्यासाठी अर्ज करायचा असल्यास जिल्हा उद्योग केंद्रात संपर्क साधून अर्ज दाखल करता येतो. योजनेबाबत मैत्री या पोर्टलवरदेखील माहिती मिळू शकते.

Business Loan By Government

पात्र प्रस्तावांना दिली जाते मंजुरी
  • जिल्हा उद्योग केंद्राकडे महिला उद्योजकांसाठी (Female Business Loan) विशेष धोरण अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दाखल झाल्यानंतर निकषानुसार त्यास मंजुरी दिली जाते.

Leave a Comment