Borewell Yojana Maharashtra

आवश्यक कागदपत्रे (Borewell Yojana Maharashtra)

  • जमिनीचं 7/12 उतरा
  • उत्पन्नाचा पुरावा
  • विहीर नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • जमिनीचा नकाशा
  • भूजल विकास संरक्षण प्रणालीचे अधिकृत प्रमाणपत्र
  • क्षेत्र तपासणीचे प्रमाणपत्र आणि कृषी अधिकाऱ्यांची अधिकृत शिफारस
  • अर्जदार शेतकऱ्याचे जात प्रमाणपत्र

हे वाचा : भाव वाढणार कधी ? शेतकऱ्यांना कापसाच्या दरवाढीची प्रतीक्षा.

Borewell Yojana Maharashtra

जर तुम्ही तुमच्या शेतात बोअरवेलसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत शेतकरी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सर्वप्रथम तुम्हाला वैयक्तिक शेतकरी म्हणून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड मिळेल आणि लॉग इन करा. त्यानंतर बोअरवेल सबसिडी योजनेअंतर्गत अर्ज येईल, अर्ज ऑनलाइन भरा.

इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

Leave a Comment