Best LIC Pension Plan

Best LIC Pension Plan (काय आहे एसडब्ल्यूपी (SWP) ?)

  • म्युच्युअल फंडांतून एकरकमी रक्कम काढण्याऐवजी एसडब्ल्यूपीच्या माध्यमातून हप्त्या हप्त्याने रक्कम काढली जाते. मासिक, तिमाही,” सहामाही अथवा वार्षिक हप्त्याने ही रक्कम मिळते. गुंतवणूकदार केवळ नफाही काढू शकतो.
  • अशा स्थितीत तुमच्याकडे म्युच्युअल फंड स्किमचे 10 हजार युनिट असले तसेच प्रति युनिट नेट ऑसेट व्हॅल्यू (एनव्ही) 100 रुपये असली, तर तुमचे एकूण गुंतवणूक मूल्य 10 लाख रुपयांचे होते.
  • दरमहा पाच हजार रुपये काढल्यास पहिल्या महिन्यात 50 युनिटचे रिडम्प्शन होऊन आपले 9,950 युनिट राहतील.