Animal Insurance Scheme

Animal Insurance Scheme (कोणत्या जनावरासाठी किती विमा)

  • गाय : गायीचा अपघाती मृत्यू झाल्यास 83 हजार रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाईल.
  • म्हैस : म्हशीचा अपघाती मृत्यू झाल्यास 88 हजार रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाईल.
  • बैल : अपघाती मृत्यू आल्यास 55 हजार रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाईल.

Animal Insurance Scheme

विमा कसा कोठे भरायचा ?
  • राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन विमा कसा भरायचा, याची माहिती उपलब्ध होईल.

शासनाची ही एक अतिशय चांगली योजना आहे. मात्र, त्या संबंधीची माहिती अजूनपर्यंत जिल्हास्तरापर्यंत आलेली नाही. माहिती आल्यावर निश्चितच नियमानुसार जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल.