Agriculture Solar Scheme

Agriculture Solar Scheme (अशी आहे योजना)

  • प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी वार्षिक 1 लाख रुपये भाडे मिळणार.
  • जमीन 25 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने द्यावी लागणार
  • वार्षिक भाडेपट्ट्यात दरवर्षी तीन टक्के वाढ केली जाणार.
  • जमीन सध्याच्या विद्युत उपकेद्रापासून पाच किलोमीटरच्या आत असणे बंधनकारक
  • सौरऊर्जा प्रकल्प असणाऱ्या ग्रामपंचायतींना एका प्रकल्पामागे पाच लाख रुपये निधी दिला जाणार
  • योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरणच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार

Agriculture Solar Scheme