Agriculture Mechanization Subsidy (योजनेंतर्गत येणारी यंत्रे अवजारे)
- ट्रॅक्टर
- पॉवर टिलर
- स्वयंचलित यंत्र व अवजारे
- ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलित अवजारे
- पीक संरक्षण साधने
- मनुष्य व बैल चलित अवजारे
- प्रक्रिया युनिट्स
- भाडे तत्वावर कृषी व औजारे
- सेवा पुरवठा केंद्रांची उभारणी (सीएचसी) अवजारे बँक आदी बाबी कृषी यांत्रिकीकरणाअंतर्गत अनुदानासाठी समाविष्ट आहेत.
Agriculture Mechanization Subsidy
हे वाचा : पॅन कार्ड आधार कार्डशी कसे लिंक करावे.
तालुकानिहाय लाभार्थी आणि अनुदान
- आंबेगाव : 494 लाभार्थी – 2 कोटी 71 लाख 36 हजार रुपये.
- बारामती : 821 लाभार्थी – 4 कोटी 67 लाख 78 हजार रुपये.
- भोर : 345 लाभार्थी – 2 कोटी 40 लाख 20 हजार रुपये.
- दौंड : 799 लाभार्थी – 4 कोटी 10 लाख 19 हजार रुपये.
- हवेली : 239 लाभार्थी – 1 कोटी 25 लाख 63 हजार रुपये.
- इंदापूर : 782 लाभार्थी – 4 कोटी 70 लाख 48 हजार रुपये.
- जुन्नर : 522 लाभार्थी – 3 कोटी 3 लाख 11 हजार रुपये.
- खेड : 394 लाभार्थी – 2 कोटी 33 लाख 5 हजार रुपये.
- मावळ : 61 लाभार्थी – 59 लाख 69 हजार रुपये.
- मुळशी : 89 लाभार्थी – 95 लाख 38 हजार रुपये.
- पुरंदर : 612 लाभार्थी – 2 कोटी 64 लाख 63 हजार रुपये.
- शिरुर : 888 लाभार्थी – 4 कोटी 87 लाख 70 हजार रुपये.
- वेल्हे : 88 लाभार्थी 48 लाख 6 हजार रुपये.