Agriculture Land For Sale

Agriculture Land For Sale

पहिला नियम
  • तर जर तुमच्या जवळ तीन एकर शेती आहे आणि त्याचा सर्वे नंबर एक आहे. आणि जर तुम्हाला त्यातील काही गुंठे शेत विकायचे असेल, तर ते काही गुंठे जागा तुम्ही समोरील व्यक्ती च्या नावे करू शकत नाही.
  • हो, तुम्ही जर त्याच सर्वे नंबर मध्ये प्लॉट साठी ले आऊट तयार केले, असेल आणि त्यामध्ये एक दोन गुंठयाचे तुकडे पाडले तर तुम्ही जिल्हाधिकारी याची मंजुरी घेवून या व्यवहाराची नोंद करू शकता.

Agriculture Land For Sale

दुसरा नियम
  • या नियामा पूर्वी जर कुणी प्रमाणित शेती क्षेत्रापेक्षा कमी शेतीची खरेदी केली असेल, तर अश्या व्यवहारांना सुध्धा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागेल.
तिसरा नियम
  • एखादा तुकडा स्वतंत्र निर्माण झाला असेल, म्हणजेच शेत मोजणी करतांना वेगळा निघाला असेल, व तो प्रमाणित क्षेत्रा पेक्षा कमी असेल आणि भूमी अभिलेख द्वारे हद्द ठरवून दिली असेल. तर अश्या जागेला परवानगी घेणे आवश्यक नाही.

Leave a Comment