Aadhaar Link Bank Account (अंतिम मुदत किती)
- 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबीमार्फत 15 मे 2023 पर्यंत गावपातळीवर सर्वत्र मोहीम राबविण्यात येत आहे. आयपीपीबीमार्फत आयोजित या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा.
Aadhaar Link Bank Account
गावनिहाय याद्या पोस्ट कार्यालयात…
- या लाभार्थ्यांची यादी संबंधित गावातील पोस्ट कार्यालयात देण्यात आले आहे. पी. एम किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थीची बँक खाते आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांक जोडण्यासाठी प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्याच्या पोस्ट कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.