Tractor Subsidy Scheme : ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी 56 कोटींचा निधी आला.


Tractor Subsidy Scheme : या आधुनिक काळात दिवसेंदिवस कृषी क्षेत्रातही खूप मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण होत आहे. त्यातच सरकारकडून कृषी यांत्रिकीकरण योजनेद्वारे प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. यामध्ये ट्रॅक्टर अनुदान योजना (Tractor Subsidy Scheme) ही अतिशय महत्त्वाची योजना आहे.

हे वाचा :

    मुख्यमंत्री सौर कृषी पंप नव्याने सुरु, GR आला.


    या योजनेसाठी 56 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे, तर त्याबद्दलचा शासन निर्णय दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी मंजूर करण्यात आला आहे, त्या शासन निर्णयाची थोडक्यात माहिती आपण या लेखात पाहूया.

Tractor Subsidy Scheme

    कृषि विभागाअंतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनांची त्या बरोबर, बाहय सहाय्यित प्रकल्पांची अमंलबजावणी केली जाते. केंद्र पुरस्कृत योजनांचे वार्षिक कृती आराखडे तयार झाल्यानंतर शासनास वर्षभरात एक किंवा दोन टप्प्यांत निधी प्राप्त होतो. तसेच, राज्य पुरस्कृत योजनांसाठी देखील टप्प्या-टप्प्याने निधी प्राप्त होतो.

शासन निर्णय
    त्यानुसार अर्थसंकल्पिय तरतूदीच्या 60% च्या मर्यादेत रु.240 कोटी निधीच्या कार्यक्रमास सरकार निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता मिळाली असून रु. 140 कोटी रु. इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. आता 56 कोटी इतका निधी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या बदल दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय (GR) घेण्यात आला आहे. 

शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Comments

Popular posts from this blog

५० हजार कर्जमाफी यादी : government personal loan scheme

land survey map online : गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन तेही मोबाईल वरून .

५० हजार रु अनुदानासाठी हे शेतकरी पात्र नाहीत | Anudan Yojana