Kharip Pik Vima 2022 : खरीप पीक विम्यासाठी 724 कोटींचा निधी मंजुर.

Kharip-Pik-Vima-2022

Kharip Pik Vima 2022 : या वर्षी खरीप हंगाम 2022 मध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पीक विमा "Crop Insurance" मिळेल अशी आशा होती.


हे वाचा :     शेतीसाठी विहीर खोदताय, मग असं मिळवा 4 लाख रु अनुदान.


    पण खूप दिवस उलटले तरी शेतकर्‍यांना पीक विमा मिळाला नाही. अशातच आता एक खूप महत्त्वाचा असा शासन निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये खरीप पीक विमा 2022 (Crop Insurance 2022) साठी 724 कोटींपेक्षा जास्त निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.



Kharip Pik Vima 2022

    राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे दि : 13 जानेवारी 2023 रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY) खरीप हंगाम सन 2022 करिता पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य शासनाचं हिस्सा रु. 724, 51,46,809/- रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा खूप महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय (GR) घेण्यात आला आहे.

शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी  येथे क्लिक करा


724 कोटींचा पीक विमा निधी कंपन्यांना मिळणार

    प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 व रब्बी हंगाम 2022-23 शासन निर्णय दि.01/07/2022 अन्वये भारतीय कृषि विमा कंपनी (Insurance Company) :- ICICI Lombard जनरल इंशुरन्स कं.लि, Bajaj Allianz जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC Ergo जनरल इन्शुरन्स कंपनी व United India इंन्शुरन्स कंपनी या 5 विमा कंपन्याअंतर्गत राबविण्यात येत आहे. देशातील कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे.

Comments

Popular posts from this blog

५० हजार कर्जमाफी यादी : government personal loan scheme

land survey map online : गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन तेही मोबाईल वरून .

५० हजार रु अनुदानासाठी हे शेतकरी पात्र नाहीत | Anudan Yojana