Power Tiller Subsidy : पॉवर टिलर अनुदान आणि ऑनलाईन अर्ज . - Krishi News

Saturday, 5 November 2022

Power Tiller Subsidy : पॉवर टिलर अनुदान आणि ऑनलाईन अर्ज .

Power-Tiller-Subsidy
Power Tiller Subsidy

Power Tiller Subsidy : पॉवर टिलर अनुदान

क्षमता ८ बी एचपी पेक्षा कमी असेल 

  • अनुसूचित जाती & अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, महिला शेतकरी (Power Tiller Subsidy)  : ६५,०००/- रु.
  • इतर लाभार्थीसाठी (Power Tiller Subsidy) : ५०,०००/- रु.

क्षमता ८ बी एचपी व त्यापेक्षा जास्त असेल तर :

  • अनुसूचित जाती & अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, महिला शेतकरी (Power Tiller Subsidy)  : ८५,०००/- रु.
  • इतर लाभार्थीसाठी (Power Tiller Subsidy)  : ७०,०००/- रु.

पॉवर टिलरसाठी अर्ज कुठे करायचा ?

    आपण महा डीबीटी पोर्टल (Farmer Maha DBT Portal) वरती ऑनलाईन अर्ज करू शकता. किंवा जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र इ. या ठिकाणी जाऊन आपला अर्ज भरू शकता.

    महत्वाचे : मोबाईल वरून अर्ज करताना आपल्या  https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login  पोर्टल वरती नवीन अर्जदार नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक/जोडलेला (Power Tiller Subsidy) असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण जवळील सुविधा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करू शकता. 

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.