E Pik Pahani Status | ई-पिक पाहणी - Krishi News

Monday, 7 November 2022

E Pik Pahani Status | ई-पिक पाहणी

E-Pik-Pahani-Status
E Pik Pahani Status

E Pik Pahani Status | ई-पिक पाहणी

E Pik Pahani Status :-  शेतकरी बांधवांनो ई-पीक पाहणी हा राज्य शासनाचा महत्त्वाचा उपक्रम आहे.  या अंतर्गत शेतकरी बांधव स्वतःच्या शेताच्या बांधावरून.


    किंवा शेतातून आपले पिकाची किंवा बांधावरच्या झाडांची नोंद ही सातबारावर नोंद करू शकतो. यासाठीच ई-पिक पाहणी हे उपक्रम शासनाने राबवण्यास सुरुवात केलेली आहे.


    यामध्ये आता पुन्हा एकदा मुदत वाढवून 22 ऑक्टोबर 2022 केलेली आहे.  तर नेमका आता ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.