तुम्ही ई-पिक पाहणी केली का ? केली असेल तर यशस्वी झाली का ? असे चेक करा मोबाईल मधून एका मिनिटांत. E Pik Pahani Status Check - Krishi News

Monday, 7 November 2022

तुम्ही ई-पिक पाहणी केली का ? केली असेल तर यशस्वी झाली का ? असे चेक करा मोबाईल मधून एका मिनिटांत. E Pik Pahani Status Check

E-Pik-Pahani-Status-Check
E Pik Pahani Status Check

E-Pik Pahani Status Check :- शेतकरी बांधवांनो आपण ई-पिक पाहणी ही केली असेल. परंतु ही पिक पाहणी केल्यानंतर आपल्या पिकांचे नोंद सातबारा वर झाली आहे का ?


    म्हणजेच ई-पिक पाहणी ही आपली यशस्वीरित्या अपलोड झालेली आहेत का. हे ऑनलाईन ई पीक पाहणी मोबाईल ॲपच्या साह्याने आपण तपासू शकता.


    या ठिकाणी यामध्ये आपण आपल्या गट नंबर तसेच किती क्षेत्र आहेत. त्यानंतर गट नंबर, खाते नंबर, पीक ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण तपासू शकता.


     त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा. लेखच्या माध्यमातून देखील यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना जास्तीत जास्त शेअर करा.

E-Pik Pahani Status Check

    आता ई-पिक पाणी आपली झाली आहे का ?, किंवा आपल्या गावातील कोणकोणत्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी ही झालेली आहे. हे आपण आपल्या स्वतःच्या मोबाईल वर ई-पिक पाहणीच्या ॲपच्या माध्यमातून पाहू शकता.

    तरी पिक पाहणी अंतर्गत आपण आपल्या पिकांचे ई-पिक पाहणी झाली आहे का हे आपण पाहू शकता. तर त्याकरिता आपल्याला सर्वप्रथम ही पीक पाहणी वर्जन टू हे ॲप्लीकेशन आपल्या मोबाईल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करायचा आहे.
  • ई-पिक पाहणी ॲप उघडल्यानंतर  महसूल विभाग निवडा. 
  • महसूल विभाग निवडल्यानंतर ईपीक पाहणी केली असल्यामुळे खातेदार निवड असा विकल्प येईल.
  • त्यानंतर आपल्याला खाते क्रमांक टाकायचा. 
  • सांकेतांक क्रमांक टाकायचा आहे. 
  • गावाचे खातेदारांची पीक पाहणी हा विकल्प निवडायचा आहे.

e pik pahani

    अर्थातच आपल्याला हे ॲप ओपन झाल्यानंतर शेवटी गावाचे खातेदारांची पीक पाणी हा पर्याय आहे. या पर्यावरण क्लिक करायचा आहे. या पर्यावरण क्लिक केल्यानंतर आपले नाव हिरव्या रंगात असेल.

    आपल्या संपूर्ण गावाचे म्हणजे जे सातबारे आहेत ज्या यांची संपूर्ण नावे या ठिकाणी दिसेल. आणि ज्या नावासमोर म्हणजे ज्या नावावर हिरवा रंग मध्ये असेल. तर त्या शेतकऱ्यांची संपूर्ण ई पिक पूर्ण झालेले आहे.


ई-पिक पाहणी 

    त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक डोळा दिसेल त्या डोळ्याच्या समोर चिन्हावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली पीक कोणते आहेत कोणते तारखेला ई-पिक पाहणी केलेली आहे.

    लागवड क्षेत्र खाते क्रमांक सर्व गटातील केलेली पीक पाहणी त्याठिकाणी दिसेल. तर अशा प्रकारे आपण पाहणी आपली झालेली आहेत. किंवा नाही ते आपण चेक करू शकता.

    आता ही ई-पीक पाहणी कशी करायची आहे. किंवा ई-पिक पाहणी आपल्याला व्हिडिओच्या द्वारे माहिती हवी असल्यास खाली देण्यात आलेल्या माहिती वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.