Crop Insurance : आखेर या जिल्हाच पिका विमा मंजुर, कोणत्या पिकला किती मदत मिळणार. - Krishi News

Sunday, 20 November 2022

Crop Insurance : आखेर या जिल्हाच पिका विमा मंजुर, कोणत्या पिकला किती मदत मिळणार.

Crop-Insurance
Crop Insurance

Crop Insurance Wardha

    खरिपाच्या सोयाबीन, तूर, कापूस या पिकांसाठी जिल्ह्यातील १४७ मंडळांतील २६ हजार ८२५ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता.

    पीक विमा (Crop Insurance) उतरविलेले सर्वच शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहे. गत सात वर्षांच्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाई देण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे.

    पिक विमा  (Crop Insurance) योजनेअंतर्गत ही मदत वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केली जात आहे.


पीकनिहाय दिली जाणारी मदत

पीक शेतकरी मदत (रु.)
सोयाबीन -  १३,७८१ ७ कोटी ३९ लाख ७४ हजार. 
कापूस -  ९,८११ ७ कोटी ३४ लाख ७३ हजार. 
तूर -  ३,२३३ ६० लाख ३५ हजार. 

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.