असा अपडेट करा आधार कार्डवरील पत्ता सोप्या पद्धतीने । Update Address in Aadhar Card - Krishi News

Thursday, 20 October 2022

असा अपडेट करा आधार कार्डवरील पत्ता सोप्या पद्धतीने । Update Address in Aadhar Card

Update-Address-in-Aadhar-Card
Update Address in Aadhar Card

Update Address in Aadhar Card 

    सध्याच्या घडीला आधार कार्ड हे आपले अत्यंत महत्वाचे ओळख प्रमाणपत्र आहे. प्रत्येक शासकीय किंवा खाजगी कामासाठी आपल्याला आधार कार्डाची सतत आवश्यकता भासते.


    त्यामुळे आपल्या आधार कार्डावरील पत्ता (Update Address in Aadhar Card) हा अचूक आणि अद्ययावत ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. पण फक्त आधार कार्डावरील पत्ता बदलण्यासाठी म्हणून आधार केंद्रावर जायला परवडत नाही.


    किती चांगले होईल ना, जर आपल्याला आधार कार्डावरील हे बदल घरी बसल्याजागी करता आले तर.याच प्रश्नांचे उत्तर आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. या लेखात आपण Self-Service Update Portal च्या मदतीने आपल्या आधार कार्डावरील पत्ता (Update Address in Aadhar Card) कसा अपडेट करू शकतो, हे पाहणार आहोत.


हे वाचा :  शेतकऱ्यांनो उत्पन्न वाढवायचे आहे तर माती परीक्षण आहे महत्वाचे.


आधार कार्ड आपल्या किती उपयोगाचे ?आधार कार्डावरील मजकूर दुरुस्त कसा करावा
No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.