Tractor Subsidy : प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे. - Krishi News

Thursday, 6 October 2022

Tractor Subsidy : प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे.

Tractor-Subsidy
Tractor Subsidy

योजना पात्रता

    या योजनेतील पी एम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर वरील अनुदानाचा "Tractor Subsidy" लाभ घेण्यासाठी पात्रता निश्चित केली आहे ज्या अंतर्गत फक्त कृषी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर आणून दिले अनुदान दिले जाणार आहे.

  • शेतकऱ्याकडे स्वतःची शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड, पॅन कार्ड, लिंक असणे गरजेचे आहे भारतातील कोणत्याही बँकेत खाते असले पाहिजे.
  • शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपया पर्यंत असावे.
  • ज्या शेतकऱ्याकडे पहिले ट्रॅक्टर असेल तर तो शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • या अनुदानाचा 'Tractor Subsidy' लाभ एका ट्रॅक्टरचे खरेदीवरच शेतकऱ्यांना दिला जाईल. 


यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • सातबारा उतारा.
  • शेतकऱ्याचे बँक खाते तपशील पासबुकची प्रत.
  • मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असावा.

या ठिकाणी अर्ज करा

    ट्रॅक्टर सबसिडी (Tractor Subsidy) योजना 2022 साठी पात्र शेतकरी त्यांच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेंटर (CSC पोर्टल) च्या मदतीने ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात या योजनेची संबंधित अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना हवी असल्यास ते त्यांच्या जिल्ह्यातील जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाची संपर्क करू शकतात.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.