Solar Pump : या वर्षी २ लाख सौरपंप वितरित करण्याचे नियोजन. - Krishi News

Wednesday, 12 October 2022

Solar Pump : या वर्षी २ लाख सौरपंप वितरित करण्याचे नियोजन.

Solar-Pump
Solar Pump

    फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी  नियोजन भवनात झाली. खासदार रामदास तडस, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, डॉ. रणजित पाटील, बच्चू कडू, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, राजकुमार पटेल, बळवंत वानखेडे, किरण सरनाईक, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते.

हे वाचा 

    चिखलदरा येथील ‘स्काय वॉक’ला स्टेट वाइल्ड लाइफ बोर्डाने मान्यता दिली आहे. केंद्राच्या मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात येईल. मेळघाटातील वीज न पोहोचलेल्या २४ गावांना वीज मिळण्यासाठी गतीने हालचाली कराव्यात. या बाबतची परवानगी, आराखडा आदी तांत्रिक प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करावी.’’

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.