New Tractor : नवीन ट्रॅक्टरसाठी सरकारकडून मिळणार ५० टक्के अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज. - Krishi News

Thursday, 6 October 2022

New Tractor : नवीन ट्रॅक्टरसाठी सरकारकडून मिळणार ५० टक्के अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज.

New-Tractor
New Tractor
    Tractor subsidy : शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर (New Tractor) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणारी अशी ही योजना आहे शेती सुलभ करण्यासाठी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे यामुळे शेतकऱ्यांच्या श्रमाची आणि साधन संपत्तीची मोठी बचत होणार आहे पूर्वीच्या काळापेक्षा आताच्या काळामध्ये शेतीमध्ये ट्रॅक्टरचा (tractor agriculture) वापर वाढला आहे आता शेतामध्ये नांगरणी करण्यापासून ते पीक काढणी नंतरच्या व्यवस्थापनापर्यंत शेतीची अवजारे ही ट्रॅक्टर (Tractor subsidy) जोडून वापरले जात आहेत.


शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब

    सध्याच्या काळामध्ये जरी ट्रॅक्टरची गरज वाढत असली तरी त्याची किंमत जास्त असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर  (tractor agriculture) खरेदी करणे शक्य नाही त्यामुळे बरेचशे शेतकरी बैलाच्या सहाय्याने शेती करत आहेत अशाच परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही ट्रॅक्टर अनुदान (Tractor subsidy)  योजना राबविण्यात येणार असून त्या अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 20 ते 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक , दुर्बल व अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Tractor subsidy  : ट्रॅक्टर अनुदान

    प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर  (Tractor subsidy) योजना 2022 अंतर्गत अल्पभूधारक शेतकरी आर्थिक दुर्बल शेतकरी यांना ट्रॅक्टर खरेदीवर वीस ते पन्नास टक्के अनुदान दिले जाते या योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम ही ट्रॅक्टरच्या किमतीवर दिली जाणार आहे आणि जीएसटी आणि त्यासंबंधीचा इतर खर्च शेतकऱ्यांना स्वतः करावा लागणार आहे या योजनेअंतर्गत विविध राज्य सरकार अर्ज मागवणार आहेत शेतकऱ्यांना हवे असल्यास थेट केंद्र किंवा राज्य सरकारच्या मदतीने ट्रॅक्टर वरील अनुदान (tractor agriculture) योजनेचा लाभ घेऊन अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदी करू शकतात.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.