५० हजार अनुदान यादीत तुमचे नाव असे चेक करा | Loan - Krishi News

Friday, 14 October 2022

५० हजार अनुदान यादीत तुमचे नाव असे चेक करा | Loan

Loan
Loan

50 हजार अनुदान यादीत तुमचे नाव असे चेक करा 

    हे अनुदान नियमितपणे कर्जाची (Loan) परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे जे शेतकरी नियमितपणे कर्जाची (Loan) परतफेड केलेली नाही आशा शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ झालेली आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा या अनुदानाचा लाभ मिळणार नाही. पुढील वर्षात कर्जाची परतफेड केलेली असावे.     जसे, वर्ष 2017-18 या वर्षात नियमितपणे कर्जाची (Loan) परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान मिळणार आहे आणि वर्ष 2018-19 या वर्षात सुद्धा नियमितपणे कर्जाची परतफेड केला असाल तरीसुद्धा तुम्हाला पन्नास हजार अनुदान मिळणार आहे त्यानंतर वर्ष 2019-20 या वर्षात जरी तुम्ही कर्जाची (Loan) नियमितपणे परतफेड केला असाल तरीसुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे. या सर्व वर्षात कर्जाची नियमितपणे परतफेड असावी. 


    या अनुदानास पात्र असणाऱ्या शेतकरी बांधवांना तुमचे यादीतले नाव जर पाहायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्र अशा ठिकाणी जाऊन तुमचे आधार कार्ड नंबर सांगून तुमचं नाव या यादीमध्ये येणार आहे का नाही हे चेक करता येईल बांधवानो तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्ही या अनुदानास पात्र असणार आहोत


    ज्या शेतकरी बांधवांचे नाव दाखवत असेल अशा शेतकरी बांधवांना E-kyc करणे गरजेचे राहणार आहे या संदर्भात तुम्हाला अपडेट SMS द्वारे मिळून जाईल मग तुम्ही तुमच्या जवळील CSC सेंटर, महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन केवळ 10 रुपये देऊन ही E-kyc करून घ्या. E-kyc झाल्यानंतर काही दिवसाच्या आत तुमच्या खात्यावरती हे अनुदान जमा केले जाईल.. E-kyc झाल्यानंतर काही दिवसाच्या आत तुमच्या खात्यावरती हे अनुदान जमा केले ज

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.