land records : १८०० सालपासून चे जुने फेरफार सातबारा उतारे व आपली जमीन कोणाच्या नावावर होती ते पण पहा आपल्या मोबाईल वरुन. - Krishi News

Saturday, 29 October 2022

land records : १८०० सालपासून चे जुने फेरफार सातबारा उतारे व आपली जमीन कोणाच्या नावावर होती ते पण पहा आपल्या मोबाईल वरुन.

land-records
land records

    जमिनीशी संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार करावयाचा असल्यास काय महत्व असते तर त्या जमिनीचा (land records) पूर्वीचा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन कोणाच्या नावावर होते आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.



    land records : ही माहिती कुठे असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भुमिअभिलेख कारल्या सातबारा (seventeen profile) उतारा खाते उतारा फेरफार या पत्रिकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन देण्याचे सुरू केले आहे.  महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यातील सगळ्या जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्याचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरफार उतारे आता सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत.



    या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय झाले नेमका कोणा मध्ये झाला आहे तो कधी झाला याची सविस्तर माहिती दिली आहे. याच पद्धतीने तुम्ही सातबारा (seventeen profile) उतारा आणि आठ-अ इत्यादी आपण पाहू शकतो.


1800 सालपासून चे जुने फेरफार सातबारा खाते उतारे व आपली जमीन कोणाच्या नावावर होती ते पण पहा 

आपल्या मोबाईल वरुन

👇👇👇👇👇👇

 इथे डाऊनलोड करा

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.