५०,००० रु अनुदानासाठी हे शेतकरी पात्र नाहीत | Karj Mafi Yojana - Krishi News

Monday, 17 October 2022

५०,००० रु अनुदानासाठी हे शेतकरी पात्र नाहीत | Karj Mafi Yojana

Karj-Mafi-Yojana
Karj Mafi Yojana

50,000 रु अनुदानासाठी हे शेतकरी पात्र नाहीत

  • कर्जमाफी योजने अंतर्गत कर्जमाफीचा (Karj Mafi Yojana) लाभ मिळालेले शेतकरी.
  • महाराष्ट्र राज्यातील आजी / माजी मंत्री / राज्यमंत्री, आजी / माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य, आजी / माजी विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य.
  • राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एसटी महामंडळ इत्यादी) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी.
  • शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.(Karj Mafi Yojana)
  • कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)
  • निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे निवृत्तीवेतन रुपये २५,०००/- पेक्षा जास्त आहे. (माजी सैनिक वगळून).

    वरील निकषांनुसार लाभ अनुज्ञेय नसलेल्या व्यक्तींची नावे यादीमध्ये समाविष्ट असल्याचे आढळून आल्यास, अशा शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.


आपल्या जिल्ह्याची यादी पहा

    यादी पाहण्यासाठी आपल्या जिल्ह्यावर क्लिक करा आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर आपल्या तालुक्यावर क्लिक करा. 

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.