पीक विमा क्लेम कसा करायचा | crop insurance app. - Krishi News

Tuesday, 4 October 2022

पीक विमा क्लेम कसा करायचा | crop insurance app.

crop-insurance-app
 crop insurance app

Crop Insurance App

 1. सर्वप्रथम प्ले स्टोर वरून क्रॉप इन्शुरन्स (crop insurance app) नावाचे ॲप डाऊनलोड करा.
 2. Continue without Login या पर्यायावर क्लिक करा. 
 3. Crop loss या पर्यायावर क्लिक करा.
 4. Crop loss intimation या पर्यायावर क्लिक करा.
 5.  तुमचा मोबाईल नंबर टाका.
 6. सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करा व तुमच्या फोनमध्ये आलेला ओटीपी प्रविष्ट करा.
 7. तुमचा हंगाम निवडा. 
 8. वर्ष निवडा.
 9. त्यानंतर प्रधानमंत्री फसल बीमा योजना हा पर्याय निवडा.
 10. त्यानंतर तुमचे राज्य निवडा.
 11. त्यानंतर तुमच्या नोंदणीचा स्रोत निवडा जसे की सीएससी.
 12. त्यानंतर हा ऑप्शन चालू करा do you have application /Policy number
 13. त्यानंतर तुमचा पिक विमा एप्लीकेशन नंबर टाका.
 14. यानंतर तुम्हाला तुम्ही  विमा भरलेल्या पिकांची माहिती दिसेल.
 15. तुमच्या ज्या पिकाचे नुकसान झाले असेल ते पीक निवडा व त्याचा दावा दाखल करा.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.