Bhausaheb Fundkar Phalbag Lagwad Yojana : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज कसा भरायचा ? - Krishi News

Monday, 10 October 2022

Bhausaheb Fundkar Phalbag Lagwad Yojana : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज कसा भरायचा ?

Bhausaheb-Fundkar-Phalbaag-Lagvad-Yojana
Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana

 योजनेसाठी अर्ज कसा भरायचा

  1. शेतकरी मित्रांनो प्रथम तुम्हाला महाडीबीटी पोर्टल उघडावे लागेल. महाडीबीटी "Mahadbt" पोर्टल ची लिंक – महाडिबीटी 
  2. महाडीबीटी पोर्टल उघडल्यानंतर प्रथम तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यावी लागेल.
  3. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून महाडीबीटी पोर्टल वरती लॉगिन करावे लागेल.
  4. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनी विषयीचा तपशील टाकावा लागेल.
  5. तसेच तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती व शेतातील पिकाविषयी ची माहिती भरावी लागेल.
  6. त्यानंतर तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा पर्याय निवडावा लागेल.
  7. शेवटी तुम्हाला अर्जाचे शुल्क भरावे लागेल.
  8. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून लाभ घेऊ शकता.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.