५० हजार रु अनुदानासाठी हे शेतकरी पात्र नाहीत | Anudan Yojana - Krishi News

Monday, 17 October 2022

५० हजार रु अनुदानासाठी हे शेतकरी पात्र नाहीत | Anudan Yojana

Anudan-Yojana
Anudan Yojana    महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने (mahatma jyotirao fule karjmukti yojana) अंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये पन्नास हजार पर्यंतचा प्रोत्साहनपर अनुदान लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी बुधवार दिनांक १२ ऑक्टोंबर २०२२ रोजी https://mjpskyportal.maharashtra.gov.in/ पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
आधार क्रमांक नसेल तर ?

    ज्या शेतकऱ्यांनी बँक कर्ज खात्यास आधार क्रमांक उपलब्ध करुन दिलेला नाही, अशा शेतकऱ्यांची नावे आधार क्रमांकाची पूर्तता झाल्यानंतरच यादी मध्ये समाविष्ट केली जाणार आहेत. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे आधार क्रमांक नसेल.

    त्या शेतकऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन आधार केंद्रावर जाऊण आपली आधार नोंदणी करून घ्यावी. तसेच ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये निवडणूक आचारसंहिता लागू आहे. अशा गावातील पात्र शेतकऱ्यांची नावे आचारसंहिता संपल्यानंतर सदर यादीमध्ये समाविष्ट केली जातील.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.