विदर्भ , मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता . Weather Today - Krishi News

Monday, 5 September 2022

विदर्भ , मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता . Weather Today

Weather-Today
Weather Today

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

मराठवाडा : परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड.
विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

    उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाडा वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो?

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइन व्हा...!