महा-ऊस नोंदणी मोबाईल ॲप, अशी करा ऊसची नोंदणी. Us Nondani Online
![]() |
Us Nondani Online |
महा-ऊस नोंदणी मोबाईल ॲप
असा विश्वास सहकार मंत्री अतुल सावी यांनी व्यक्त केलेला आहे. या मोबाईल ॲपचं नाव “महा ऊस नोंदणी” ॲप तरी आपण प्ले स्टोअर वरतून देखील डाऊनलोड करू शकता. या ॲपमुळे ऊस नोंदणी बाबत शेतकऱ्यांना त्रास या ठिकाणी कमी होणार आहे. असे माहिती सहकार मंत्री यांनी यावेळेस माहिती दिलेली आहे.
तर शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देणारे नगदी पीक आहे. हे आपले सर्वांना माहीतच आहे. आणि या ॲपच्या माध्यमातून ऊसाची नोंदणी होणार असल्याने ऊस वेळेवर तुटण्यास मदत होऊन शेतकऱ्यांना त्यातून फायदा नक्कीच होणार आहे. आणि यामध्ये खास करून एक महत्त्वाची अशी माहिती आहे.
महा ऊस नोंदणी app वरून 200 कारखाने वर नोंद
यामध्ये मुख्यत्व आयुक्तालय ही माहिती जवळच्या कारखान्याकडे पाठवून देणार आहे. त्यानंतर शेतकऱ्याला साखर कारखान्यामधील आपली ऊस नोंदणीची माहिती पाहता येणार आहे.
तसेच ॲपच्या माध्यमातून साखर आयुक्तालय राज्यातील 100 सहकारी व 100 खाजगी असे एकूण 200 कारखान्यांकडे ऊस नोंदणीचे माहितीही पाठवू शकणार आहे.
हे एक महत्त्वाच्या अशी माहिती आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं, तर 100 सहकारी आणि त्यानंतर 100 खाजगी एकूण 200 कारखान्याकडे ऊस नोंदणीसाठी माहिती या ठिकाणी सहकार विभाग या ठिकाणी पाठवू शकता.
Comments
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?