Subsidy for Agriculture : सामूहिक व वैयक्तिक शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी मिळणार ‘इतके’ अनुदान, जाणून घ्या सविस्तर.

Subsidy-for-Agriculture
Subsidy for Agriculture
Subsidy : दुष्काळी परिस्थितीत आणि पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी केले जाणारे तळे म्हणजे ‘शेततळे’ होय. या शेततळ्याचा शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रचंड फायदा होतो. शेतीमधील (Agriculture) वाहून जाणाऱ्या पाण्याचा योग्य प्रकारे साठवणूक करून हे शेततळे तयार केले जाते. "Subsidy for Agriculture"
    यासाठी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदान (Subsidy for Agriculture) देखील देते. तसेच एकात्मिक फलोत्पादन अंतर्गत शेतकऱ्यांना सामूहिक आणि वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदान (Farm Subsidy) दिले जाते. तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेततळ्याचे अस्तरीकरणासाठी अनुदान (Schemes) दिले जाते. याच अनुदानाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजना

    शेतकऱ्यांनी तयार केलेल्या शेततळ्यातील पाणी अनेकदा झिरपून जाते. त्यामुळे शेततळ्यातील पाण्याचा पातळी कमी होते. याचमुळे शेततळ्याचे अस्तरीकरण करणे गरजेचे असते. याचमुळे शेतकऱ्यांना शेततळ्याच्या अस्तरिकरणासाठी अनुदान (Subsidy for Agriculture) दिले जाते. 


    ज्यावेळी पाण्याची टंचाई भासते त्यावेळी फळबागा जगविण्यासाठी शेततळ्याच्या वापर व्हावा. तसेच पाणी साचून राहवे यासाठी 50 टक्के अनुदानावर (Subsidy for Agriculture) वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण ही योजना राबविण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

५० हजार कर्जमाफी यादी : government personal loan scheme

land survey map online : गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन तेही मोबाईल वरून .

५० हजार रु अनुदानासाठी हे शेतकरी पात्र नाहीत | Anudan Yojana