Agriculture News : मोठी बातमी ! आता राज्यातही 'मुख्यमंत्री किसान योजना' लागू होणार, शेतकऱ्यांना मिळणार लाभ. - Krishi News

Saturday, 10 September 2022

Agriculture News : मोठी बातमी ! आता राज्यातही 'मुख्यमंत्री किसान योजना' लागू होणार, शेतकऱ्यांना मिळणार लाभ.

Agriculture-News
Agriculture News

    राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारनं (Shinde-Fadnavis government) मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना' लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.


    केंद्र सरकारप्रमाणे आता महाराष्ट्र सरकारही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक देणार आहे. यामध्ये मोदी सरकार यांचे सहा हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकार यांचे सहा हजार रुपये असे आता शेतकऱ्यांना 12 हजार रुपये हे मिळणार आहे. यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. 

Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारनं (Shinde-Fadnavis government) मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi yojana) धर्तीवर आता राज्यातही 'मुख्यमंत्री किसान योजना' लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.


हे वाचा : 

    वर्षाकाठी राज्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. मागच्या तीन दिवसापूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.

    मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. 


हे शेतकरी असणार पात्र 

अधिक माहितीसाठी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

👇👇👇👇👇

👉 👉 येथे क्लिक करा 👈 👈


    त्याच धर्तीवर राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्या टप्प्यानं रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. 

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो?

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइन व्हा...!