Maha Us Nondani App : महा-ऊस मोबाईल लॉन्च, आता घरबसल्या ऊस नोंदणी होणार 200 साखर कारखान्यावर.

Maha-Us-Nondani-App
Maha Us Nondani App
Maha Us Nondani App :- नमस्कार सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो. आजच्या या लेखांमध्ये महत्त्वाचा असा अपडेट आहे. साखर आयुक्तालयने एक ॲपची निर्मिती केलेली आहे, म्हणजेच मोबाईल ॲप्लिकेशन हे नवीन लॉन्च केलेला आहे. 

Maha Us Nondani App 

    यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होऊ शकतो. तर याचविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. साखर आयुक्तालयाने कोणते ॲप लॉन्च केलेले आहेत ?, तसेच याबाबत अधिकची माहिती काय आहेत जाणून घेऊया. 


काय आहे हे Maha Us App 

    “महा ऊस अँप” वापरासाठी अत्यंत सोपे आहे.  आपण गुगल प्ले स्टोअर वरतून याला डाऊनलोड करून आपल्या मोबाईल मध्ये वापरू शकता. तर या ठिकाणी ॲप मध्ये उसाची लागवडीची तसेच जिल्हा, तालुका, गाव, गट नंबर माहिती या ठिकाणी भरावी लागणार आहे. 

महा ऊस मोबाईल app 

    एक महत्त्वाचे असे अपडेट आहे. महा ऊस नोंदणी आपण या ठिकाणी डाऊनलोड करू शकता. तर हे प्लेस्टोर वर उपलब्ध आहे. महा ऊस नोंदणी असा पण या ठिकाणी सर्च केल्यानंतर हे ॲप आपले समोर येणार आहे. 
    तरी एक महत्त्वाचे अँप सहकार विभागांनी लॉन्च केलेला आहे. याबाबत नक्की उपयुक्त असे हे ॲप आहे. नक्की ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हे ॲप नक्की वापरावे.

Comments

Popular posts from this blog

५० हजार कर्जमाफी यादी : government personal loan scheme

land survey map online : गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन तेही मोबाईल वरून .

५० हजार रु अनुदानासाठी हे शेतकरी पात्र नाहीत | Anudan Yojana