५० हजार कर्जमाफी यादी : government personal loan scheme - Krishi News

Wednesday, 28 September 2022

५० हजार कर्जमाफी यादी : government personal loan scheme


50 हजार कर्जमाफी यादी कधी लागणार ?

    नियमित कर्जदार कर्जमाफी यादी – ५० हजार कर्जमाफी यादी  ची  खूप शेतकरी वाट पाहत आहेत. शक्यतो 2 ऑक्टोबर नंतर कर्जमाफी (loan) च्या याद्या पोर्टलवर अपलोड व्हायला सुरुवात होईल. कर्जमाफी च्या याद्या अपलोड होण्यास होत असलेला उशीर चिंतेची गोष्ट आहे. कारण शासनाकडून वेळोवेळी बँकांना निर्देश देण्यात येत आहेत तरी या प्रक्रियेस विलंब लागत आहे. लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना या पोर्टल वरती प्रकाशित होतील.

50 हजार कर्जमाफी योजनेसाठी कोण पात्र असेल ?


इथे क्लिक करून कर्जमाफी यादी पहा 


पात्र असून देखील कर्जमाफी यादीत नाव न आल्यास ?

    कर्जमाफी योजनेस (loan scheme) पात्र असून देखील जर तुमचे नाव यादीत आले नाही तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या बँकेशी संपर्क करावा. कर्जमाफी योजनेस पात्र असलेल्या शेतकऱ्यांचे बँकेशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. जर तुमच्या बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर कदाचित तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीत येणार नाही. शक्यतो सर्वच शेतकऱ्यांची आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे परंतु जर पात्र असून देखील कर्जमाफीच्या (loan scheme) यादीत नाव आले नाही तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँकेशी संपर्क करावा लागेल.


50 हजार कर्जमाफी यादी

👇👇👇👇👇

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.