शेतकऱ्यांनो या वर्षी सोयाबीन आणि कापसाला मिळणार " इतका " भाव, जाणून घ्या सविस्तर. Cotton Rate
Cotton Rate : यंदा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी काही चांगला गेला नाही. कारण खरीप हंगामाच्या सुरुवातीला दडी मारली. तर पुन्हा अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगामात (Kharip Season) प्रामुख्याने आपले जाणारे पिके म्हणजे कापूस आणि सोयाबीन (Soybean Rate) होय. मात्र यंदा होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतीतील (Agriculture) सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्याचवेळी यंदा मान्सून उशिरा जाणार असल्यामुळे पावसाचा कापसाला फटका बसत आहे. त्यामुळे या दोन्ही पिकांची आवक घटण्याची दाट शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया यंदा सोयाबीन आणि कापसाला (Cotton Rate) किती दर मिळू शकतो.
हे वाचा :
कापूस पिकातील पातेगळ कशी रोखाल ?
राज्यात जुलै आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने कापूस पिकाचे मोठे नुकसान (Cotton Crop Damage Due To Heavy Rain) झाले आहे. गुलाबी बोंडअळीचा (Pink Bollworm Outbreak) शिरकावही पिकात दिसत आहे. याचवेळी जगातील सर्वात मोठा निर्यातदार (Cotton Exporter) असलेल्या अमेरिकेतही नैसर्गिक आपत्तीने कापूस पिकाची (Crop Damage Due To Natural Calamity) हानी झाली आहे. जगभरात कापूस लागवडीत (Cotton Cultivation) वाढ दिसत आहे. पण विविध समस्यांमुळे कापूस उत्पादनात मोठी घट होईल, असे जाणकारांचे मत आहे
Comments
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?