Cotton Crop : कापूस पिकातील पातेगळ कशी रोखाल ? - Krishi News

Thursday, 15 September 2022

Cotton Crop : कापूस पिकातील पातेगळ कशी रोखाल ?

Cotton-Crop
Cotton Crop
    कपाशीचे पीक (Cotton Crop) सध्या पाते व फुल लागण्याच्या अवस्थेत आहे. जूनमध्ये लवकर लागवड केलेल्या कपाशीमध्ये बोंड पक्व होत आहेत. सध्या वातावरणामध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. कधी पावसाची उघडीप होऊन तापमानात वाढ होत आहे. तर कधी सलग ५ ते ६ दिवस पावसाचे वातावरण होत आहे. अशा हवामान बदलामुळे कपाशीत पातेगळ होण्याची शक्यता आहे. 
    कपाशीतील पातेगळ रोखण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील तज्ञांनी पुढील सल्ला दिला आहे. 


    कापुस "Cotton Crop" पिकांत फुलपाती लागण्यापासुन तर बोंड पक्व होईपर्यंत पालाश अन्नद्रव्याची गरज जास्त असते. हे अन्नद्रव्य कापुस "Cotton Crop" पिकांस फवारणीद्वारे कापुस पिकाच्या बोंड पक्वतेच्या काळात देणे जास्त फायदेशिर ठरते. पालाश युक्त खतांचा योग्य प्रमाणात पुरवठा झाल्यास कापुस पिकाच्या बोंडांचे वजन वाढते, धाग्याची जाडी वाढते, तसेच कापुस "Cotton Crop" पिकाची पाने लाल पडण्याचे प्रमाण कमी हाते. खालिल प्रमाणे कोरडवाहु तसेच बागायती कापुस वाणांस फवारणीतुन खते द्यावीत.

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो?

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइन व्हा...!