Weather Today: राज्यातील ‘या’ भागांत आज - उद्या मुसळधार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनो जाणून घ्या कुठे देण्यात आलाय अलर्ट. - Krishi News

Thursday, 18 August 2022

Weather Today: राज्यातील ‘या’ भागांत आज - उद्या मुसळधार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनो जाणून घ्या कुठे देण्यात आलाय अलर्ट.

Weather-Today
Weather Today
पावसाचा जोर वाढणार

    त्याचबरोबर कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची "Weather Today" शक्यता आहे. तसेच विदर्भ, मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात आज व उद्या जोरदार पावसाची "Weather Today" वर्तवण्यात आली आहे. तसेच समुद्राला उधाण येण्याची शक्यता देखील आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.


No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो?

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइन व्हा...!