Weather | सामान्यांसह शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस मान्सून सक्रिय, ‘या’ ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. - Krishi News

Saturday, 6 August 2022

Weather | सामान्यांसह शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस मान्सून सक्रिय, ‘या’ ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा.

Weather
Weather 
Weather :- राज्यात मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली. आता त्यांनतर राज्यात पुन्हा मान्सून (Maharashtra Weather Update) सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान Weather  विभागाने दिला आहे. 
    तर हवामान Weather विभागाच्या म्हणण्यानुसार, येत्या 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस (Monsoon) पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात पुढच्या 48 तासांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. अशी माहिती हवामान Weather   विभागाने दिले आहे. ज्याची नोंद सामान्यांसह शेतकऱ्यांनी (Agriculture) देखील घ्यावी.

पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचेच…

    राज्यात पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आजपासून म्हणजेच 5 तारखेपासून ते 11 ऑगस्ट या काळात राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान Weather  विभागाने वर्तवली आहे.
    त्याचबरोबर विदर्भ मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. याबाबत इशारा भारतीय हवामान Weather  विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे.


हे वाचा :-

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?

Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा.